FIH Hockey Women’s Nations Cup – हिंदुस्थानी महिलांचा ‘नेशन्स कप’वर पुन्हा एकदा कब्जा! यजमान न्यूझीलंडचा उडवला धुव्वा

हिंदुस्थानी महिला हॉकी संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत FIH Hockey Women’s Nations Cup 2025-26′ च्या जेतेपदावर आपले नाव कोरले आहे. ऑकलंड येथे रविवारी (21 जून 2026) झालेल्या चुरशीच्या अंतिम सामन्यात हिंदुस्थानने यजमान न्यूझीलंडचा 2-0 अशा फरकाने पराभव केला. हिंदुस्थानी महिला संघाचे हे नेशन्स कपमधील दुसरे जेतेपद असून संघाने पुढील हंगामातील ‘एफआयएच हॉकी प्रो लीग’चे तिकीटही … Continue reading FIH Hockey Women’s Nations Cup – हिंदुस्थानी महिलांचा ‘नेशन्स कप’वर पुन्हा एकदा कब्जा! यजमान न्यूझीलंडचा उडवला धुव्वा