कोस्टल रोडवर हायकोर्टात आज अंतिम सुनावणी

12

सामना ऑनलाईन, मुंबई

मुंबईकरांची वाहतूककोंडीतून सुटका होण्यासाठी मुंबईच्या पश्चिम किनारपट्टीवर राज्य सरकार तसेच महापालिकेच्या वतीने 29.2 किमी लांबीचा कोस्टल रोड बांधण्यात येणार आहे. या कोस्टल रोडसाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या घेण्यात आल्या असून लाखो मुंबईकरांना हा कोस्टल रोड सोयीचा ठरणार आहे. या कोस्टल रोडला आव्हान देणाऱया याचिकांवर सुनावणी पूर्ण झाली असून उद्या मंगळवारी हायकोर्ट याबाबत आपला अंतिम निर्णय देणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या