Ind Vs Eng – लढत चिडक्या बिब्ब्यांशी!

>> संजय कऱ्हाडे अँडरसन-तेंडुलकर मालिकेचा शेवटचा कसोटी सिनेमा, सॉरी कसोटी सामना आजपासून ओव्हलवर खेळला जाणार आहे. मँचेस्टरचा कसोटी सामना अनिर्णित राहणार असं स्पष्ट झाल्यापासून बेन स्टोक्स आणि कंपनी ज्या पद्धतीने वागतेय तेच पाहून माझ्या हातून कसोटी सामनाऐवजी कसोटी सिनेमा असं लिहिलं गेलं. चूक त्यांच्यामुळेच झालीय! जडेजाशी वाद घालणं, ब्रूकसारख्याला गोलंदाजी देणं, जडेजा-सुंदरच्या खणखणीत शतकांची किंमत … Continue reading Ind Vs Eng – लढत चिडक्या बिब्ब्यांशी!