तरुण वयात केस पांढरे होण्याचे नेमके कारण काय, जाणून घ्या

आजकाल कमी वयातच केस पांढरे होण्याची समस्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. तज्ज्ञांच्या मते केस अकाली पांढरे होण्यामागे केवळ बाह्य कारणे नसून, शरीरातील व्हिटॅमिन बी12ची कमतरता हे एक महत्त्वाचे कारण आहे. केसांचा नैसर्गिक रंग मेलॅनिन या रंगद्रव्यावर अवलंबून असतो. शरीरात व्हिटॅमिन बी12चे प्रमाण कमी झाल्यास मेलॅनिनचे उत्पादन घटते आणि त्यामुळे केस काळ्याऐवजी हळूहळू पांढरे होऊ … Continue reading तरुण वयात केस पांढरे होण्याचे नेमके कारण काय, जाणून घ्या