कोणत्या भाज्या या कच्च्या खायला हव्यात, जाणून घ्या

आपण अन्न शिजवून खातो. परंतु काही अन्नपदार्थ असे आहेत की, ते कच्चे खाणे आरोग्यासाठी चांगले मानले जातात. यात अनेक पोषणमूल्य असल्यामुळे काही अन्नपदार्थ हे कच्चेच खायला हवेत. कच्चा कांदा अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असतो. तो शिजवल्याने कर्करोगापासून संरक्षण करणारे फायटोकेमिकल्स कमी होतात. कच्चे कांदे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि रक्ताच्या गुठळ्या रोखण्यास मदत करू शकतात. ते कर्करोगाच्या पेशी … Continue reading कोणत्या भाज्या या कच्च्या खायला हव्यात, जाणून घ्या