Live – दारू वरील करात 5 टक्क्यांनी वाढ- अर्थमंत्री अजित पवार

 • कोरोनामुळे आव्हानात्मक परिस्थिती होती पण रडगाणं न गाता सर्व घटकांना दिलासा देणारा, राज्याला पुढे नेणारा अर्थसंकल्प आम्ही मांडला आहे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेcm-live-20-12-20
 • दारू वरील कर 60 टक्क्यांवरून 65 टक्क्यांवर
 • दारू वरील करात 5 टक्क्यांनी वाढ
 • राज्यातील स्थूल उत्पन्नात 8 टक्क्यांनी घट
 • सुंदर माझे कार्यालय अभियान राबवणार, यासाठी सामान्य प्रशासन विभागास 1035 कोटी
 • ज्येष्ठ पत्रकारांच्या निवृत्तीवेतनात आणखी 10 कोटीची तरतूद
 • वन विभागास 1723 कोटींची तरतूद तर पर्यावरण विभागास 227 कोटीची तरतूद
 • शेततळी, विहिरी यासाठी 1231 कोटीची तरतूद
 • नियोजन विभागासाठी 4862 कोटी
 • सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमधील मत्स्य उद्योगाच्या विकासाठी दरवर्षी 100 कोटीचा निधी असे तीन वर्ष देणार
 • बसवेश्वरांचे स्मारक, प्राचीन मंदिराचे जतन
 • मिठी नदीसाठी 400 कोटी रुपये
 • शेततळी, विहिरी यासाठी 1231 कोटीची तरतूद
 • नियोजन विभागासाठी 4862 कोटी
 • सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमधील मत्स्य उद्योगाच्या विकासाठी दरवर्षी 100 कोटीचा निधी असे तीन वर्ष देणार
 • इतर मागास विभाग व बहुजन विकास विभागासाठी 3210 कोटी
 • सारथी, बार्टी सारख्या योजनांसाठी प्रत्येकी 150 कोटी, गरज पडल्यास आणखी मदत करण्याची अजित पवारांची घोषणा
 • आदिवासी विकास विभागासाठी 9हजार 738 कोटींची तरतूद
 • ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी सरकारची मोठी घोषणा
 • गोंडवना थीम पार्कची उभारणीमुंबईत सांडपाणी प्रकल्पासाठी 19 हजार 500 कोटी रुपये
 • मुंबई गोवा सागरी महामार्गासाठी 9 हजार 773 कोटींची तरतूद
 • पुण्यात साखर उद्योगाच्या बदलांचा आढावा घेणारे साखर संग्रहालय उभारणार
 • पर्यटन विभागाला 1367 कोटींची तरतूद
 • महाबळेश्वर, पाचगणी आणि लोणार सरोवराच्या विकासाचा आरखडा तयार
 • 8 प्राचीन मंदिरासाठी 101 कोटी रुपयांचा निधी
 • 3 लाख रुपयांपर्यंत मर्यादित कर्ज घेतल्यास शून्य व्याजदर
 • प्रत्येक जिल्ह्यात कोविड उपचार केंद्र
 • गृहनिर्माण विभागासाठी 931 कोटी रुपयांचा निधी
 • गृहविभागासाठी 1700 कोटी रुपयांचा निधी
 • अन्न नागरी पुरवठा विभागाला 321 कोटी रुपये
 • राज्य राखीव पोलीस दलात पहिलीच महिला पोलीसांची तुकडीची घोषणा
 • महिलांसाठी महाआघाडी सरकारच्या मोठ्या घोषणा
 • 12 वी पर्यंतच्या मुलींना मोफत बस प्रवास
 • महिलेच्या नावे घर घेतल्यास मुद्रांक शुल्कात सवलत, 1 एप्रिल 2021 पासून अंमलबजावणी
 • राज्यात 1 लाख 12 हजार कोटींची गुंतवणूक, 3 लाख रोजगार निर्माण होणार
 • नगर विकास विभागाला 8420 कोटींची तरतूद
 • मिठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्प, 450 कोटींचा खर्च, मार्चपासून कामाला सुरुवात, मुंबईतील इतर नद्यांबाबत अभ्यास
 • 25 हजार मेगावॅटचे ऊर्जा प्रकल्प उभारणार
 • मुंबईत सायकलिंग प्रकल्प उभारणार
 • हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी 400 कोटी रुपयांचा निधी
 • 2022 पर्यंत शिवडी न्हावाशेवा प्रकल्प पूर्ण करणार
 • पाणी पुरवठा आणि स्वछता विभागाला 2533 कोटी
 • उच्च आणि तंत्रज्ञान शिक्षण विभागासाठी 1391 कोटी
 • नेहरू सेंटरसाठी 10 कोटींचा निधी
 • कल्याण शिळफाटा मार्गावर उड्डाणपुलाचे काम सुरू
 • उच्च शिक्षण विभागाला 1400 कोटी
 • एसटी महामंडळासाठी 1400 कोटी रुपयांचा निधी
 • घरकुल योजना राबवण्यासाठी गेल्या वर्षात 2924 कोटी खर्च
 • तर पुढील आर्थिक वर्षासाठी 6829 कोटीची तरतूद
 • पुण्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ
 • चिपी विमानतळ सुरु करण्याचे काम अखेरच्या टप्प्यात
 • एसटी बस आगारांचा विकास , 1400 कोटींची तरतूद
 • ठाणे आणि पुण्यात वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प
 • ठाण्यात 7 हजार 500 कोटींचा मेट्रो प्रकल्प
 • परिवहन विभागासाठी 2 हजार 570 कोटी रुपये
 • पुणे नाशिक रेल्वे मार्गाचे काम झपाट्याने होणार
 • 235 किमी लांबीचा मार्ग, 16 हजार 39 कोटींचा खर्च , कॅबिनेटची मंजुरी
 • आरोग्य विभागासाठी 2900 कोटींची तरतूदवैद्यकीय शिक्षणासाठी 1570 कोटींची तरतूद
 • कृषी क्षेत्रानेच अर्थव्यवस्था सावरली – अजित पवार
 • आरोग्य सेवेसाठी 7 हजार कोटी
 • मनपा क्षेत्रासाठी 5 वर्षात पाच हजा कोटी
 • संसर्गजन्य रोग रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात रुग्णालय सुरू करणार
 • 31 लाख 23 हजार शेतकर्‍यांची कर्जमाफी
 • शेतकर्‍यांना 19 हजार कोटी रुपये थेट वर्ग केले.
 • 45 हजार कोटींचे पीक कर्ज वाटप
 • चार वर्षात बाजार समितीसाठी दोन हजार कोटींची तरतूद
 • कृषीपंपासाठी दीड हजार कोटींची तरतूद
 • विकेल ते पिकेल धोरण – 2100 कोटींची खरेदी
 • शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी सरकार प्रयत्नशील
 • शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी सरकार प्रयत्नशील,
 • महात्मा ज्योतिराव फुले कृषी कर्ज माफी योजना, 31 लाख 23 हजार शेतकऱ्यांना लाभ
 • राज्यभरात अहिल्याबाई होळकराच्या नावाने तालुका स्तरावर रोपवाटिका
 • चार कृषी विद्यापीठांना दरवर्षी 200 कोटी रुपये देणार
 • राज्यात जलसंपदाची 278 कामे सुरू
 • जलसंपदासाठी12981कोटींची तरतूद
 • – गोसीखूर्द प्रकल्पासाठी 1000 कोटी
 • -पणन आणि वस्त्रोद्योगासाठी 1284 कोटींचा निधी
 • समृद्धी महामार्गाचे काम 44 टक्के पूर्ण झाले आहे.
 • 26  सिचन प्रकल्प हाती घेतले आहेत.
 • पक्का गोठा बांधण्यासाठी अर्थसहाय्य करणार
 • आपत्ती व्यवस्थापनासाठी 11 हजार 315 कोटींची तरतूद
 • समृध्दी महामार्गाचा 500 किमीचा रस्ता 1 मे रोजी खुला करणार
 • सागरी महामार्गासाठी 9573 कोटींचा खर्च
 • मदत आणि पूर्नवसन विभागासाठी 139 कोटी
 • ईस्टर्न फ्रीवेचे नामांतर आता विलासराव देशमुख पूर्वमुक्त मार्ग म्हणून ओळखला जाणार
 • राज्यातील इमारतींसाठी 946 कोटींचा निधी
 • रस्ते विकासासाठी 12 हजार 950 कोटींचा निधी
आपली प्रतिक्रिया द्या