49 चेंडूत 150 धावा, 19 षटकारांची आतषबाजी; IPL मध्ये अनसोल्ड राहिलेल्या खेळाडूनं रोहित शर्मा, ख्रिस गेलचा विक्रम मोडला

इंडियन प्रीमियर लीगच्या लिलावामध्ये अलसोल्ड राहिलेल्या न्यूझीलंडच्या फिन अ‍ॅलन याने मेजर लीग क्रिकेट 2025 स्पर्धेत तुफानी फलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधले आहे. स्पर्धेतील सलामीच्याच लढतीत फिन अ‍ॅलन याने ऐतिहासिक खेळी करत ‘हिटमॅन’ रोहित शर्मा आणि ‘युनिव्हर्सल बॉस’ ख्रिस गेल यांचा विक्रम मोडला आहे. मेजर लीग क्रिकेट 2025 चा पहिला सामना सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न आणि वॉशिंग्टन … Continue reading 49 चेंडूत 150 धावा, 19 षटकारांची आतषबाजी; IPL मध्ये अनसोल्ड राहिलेल्या खेळाडूनं रोहित शर्मा, ख्रिस गेलचा विक्रम मोडला