मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर ‘बर्निंग ट्रक’

365
truck-fire-pune

मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्गावर कामशेत बोगद्याच्या पुढे काही अंतरावर एका कुरियरच्या ट्रकला आग लागली. हा ट्रक मुंबईहून पुण्याच्या दिशेला निघाला होता. आगीची माहिती मिळताच पीएमआरडीए अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तत्काळा आग विझवली.

आपली प्रतिक्रिया द्या