वांद्र्यात एमटीएनलच्या इमारतीला भीषण आग, 60 कर्मचार्‍यांना वाचवण्यात यश

87

सामना ऑनलाईन । मुंबई

वांद्र्यात एमटीएनलच्या इमारतीला भीषण आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमनच्या 14 गाड्या दाखल झाल्या आहेत. इमारतीत 100 कर्मचारी अडकले आहेत. त्यापैकी 60 कर्मचार्‍यांना वाचवण्यात यश आले आहे अशी माहिती अग्निशमन दलाचे मुख्य अधिकार्‍यांनी दिली आहे.


आगीचे कारण अद्याप कळालेले नाही. तसेच इतर कर्मचार्‍यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न अजून सुरू आहे.

या इमारतीतीच्या तिसर्‍या आणि चौथ्या मजल्याला आग लागली आहे.


सविस्तर वृत्त थोड्याच वेळात.

आपली प्रतिक्रिया द्या