बॉलीवूडचा प्रसिद्ध चित्रपट निर्माता, दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्या मुंबईतील जुहू भागात असणाऱ्या घराबाहेर गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. शनिवारी रात्री रोहित शेट्टीच्या घराबाहेर चार राऊंड फायर करण्यात आले. यामुळे एकच खळबळ उडाली असून मुंबई पोलिसांचे पथक, क्राइम ब्रँचचे अधिकारी आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. मुंबईतील जुहू भागात रोहित शेट्टी याचे घर आहे. शनिवारी रात्री … Continue reading धाड.. धाड.. धाड… प्रसिद्ध चित्रपट निर्माता रोहित शेट्टीच्या घराबाहेर गोळीबार; मुंबई पोलीस, क्राइम ब्रँचचे अधिकारी घटनास्थळी दाखल
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed