राज्यातील शाळा आज 15 जूनपासून सुरू झाल्या आहेत. शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय करण्यासाठी नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात शैक्षणिक पाडव्याने करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.