काजोल पुन्हा तामिळ सिनेमात

38

मुंबई – २० वर्षांपूर्वी काजोलने तामिळ सिनेमा इंडस्ट्रीमध्ये पाय ठेवला होता. आता ती टॉलीवूडमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज झालीय. काजोल आणि धनुष यांची प्रमुख भुमिका असलेला सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार असून या सिनेमाचं पोस्टर सुपरस्टार रजनीकांतची मुलगी सौंदर्याने रिलीज केलं आहे. व्हीआयपी-२ असं या सिनेमाचं नाव आहे.

movie1

movie2

आपली प्रतिक्रिया द्या