हातात तिरंगा, डोळे पाणावलेले; इराणमध्ये अडकलेले 290 विद्यार्थी मायदेशी परतले, कुटुंबियांना पाहून भावूक

इराण आणि इस्रायलमधील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. दोन्ही देश माघार घेण्याच्या मनस्थितीत नसून एकमेकांवर घातक क्षेपणास्त्रांनी हल्ला करत आहेत. त्यामुळे युद्धग्रस्त इराणमध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी हिंदुस्थानने ‘ऑपरेशन सिंधू’ केले आहे. याच पार्श्वभूमीवर इराणनेही मोठे पाऊल उचलत हिंदुस्थानी नागरिकांना सुखरूप परतता यावे यासाठी आपले हवाई क्षेत्र खुले केले आहे. इराणने हवाई मार्ग खुला केल्यानंतर 290 … Continue reading हातात तिरंगा, डोळे पाणावलेले; इराणमध्ये अडकलेले 290 विद्यार्थी मायदेशी परतले, कुटुंबियांना पाहून भावूक