दिवाळीचा फराळ अधिक दिवस टिकण्यासाठी या गोष्टी फाॅलो करा, वाचा

दिवाळी म्हटल्यावर घरी गोडा धोडाचे नानाविध पदार्थ तयार होतात. परंतु हे पदार्थ आपण नीट न साठवल्यामुळे, पदार्थ लवकर खराब होण्याची भीती असते. गोड पदार्थ पाणी लागल्यामुळे अनेकदा पटकन खराब होतात. म्हणूनच गोड पदार्थ साठवणे ही सुद्धा एक कला आहे. गोड पदार्थ साठवताना काही सोप्या टिप्स लक्षात ठेवणे गरजेचे आहे. दिवाळी फराळ- तुमच्याही करंज्या फसताहेत का, … Continue reading दिवाळीचा फराळ अधिक दिवस टिकण्यासाठी या गोष्टी फाॅलो करा, वाचा