सीट खाली आहे का? पाकिस्तानच्या भूमिकेवर कॉमेडी सुरूच; आइसलॅण्डपाठोपाठ युगांडाचेही कॉमेडी ट्विट

टी-20 वर्ल्ड कप 2026 अजून सुरूही झालेला नाही आणि त्याआधीच क्रिकेटविश्वात पाकिस्तानची पंचाईत चांगलीच गाजू लागली आहे. पाकिस्तान स्पर्धेबाहेर पडू शकतो, अशा चर्चांनी सोशल मीडियावर इतका धुमाकूळ घातला की, मैदानात खेळ होण्याआधीच ट्विटरवर कॉमेडी लीग सुरू झाली आहे. या हशाच्या पावसात आधी आइसलॅण्ड आणि आता थेट युगांडाने उडी घेत, ‘सीट रिकामी असेल तर आम्ही तयार … Continue reading सीट खाली आहे का? पाकिस्तानच्या भूमिकेवर कॉमेडी सुरूच; आइसलॅण्डपाठोपाठ युगांडाचेही कॉमेडी ट्विट