डहाणूत जिल्हा परिषदेच्या शाळेतील ३१ विद्यार्थ्यांना विषबाधा

सामना ऑनलाईन । डहाणू

डहाणूमधील शिलोंडा जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना माध्यान्य भोजनातून विषबाधा झाल्याचे वृत्त आहे. ३१ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असून ५ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या