केसांच्या उत्तम वाढीसाठी कढीपत्त्याचा असा वापर करायलाच हवा, जाणून घ्या

कढीपत्ता म्हटल्यावर अनेकजण नाक मुरडतात. परंतु कढीपत्ता हा आपल्या केसांसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. कढीपत्ता आणि फोडणी हे न तुटणारं समीकरण आहे. पण असं असलं तरी, कढीपत्ता आणि केस याचंही जवळचं नातं आहे. केसांच्या वाढीसाठी कढीपत्ता हा खूप गरजेचा आहे. कढीपत्त्यामध्ये अमीनो अॅसिड, व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी सारखे समृद्ध पोषक घटक असतात जे केसांसाठी … Continue reading केसांच्या उत्तम वाढीसाठी कढीपत्त्याचा असा वापर करायलाच हवा, जाणून घ्या