लाडकी बहीण योजना महायुतीच्या अंगलट, नीती आयोगाचे नियम डावलून दलित, आदिवासींच्या निधीवर सरकारचा डल्ला

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा गाजावाजा करत आणलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सरकारी तिजोरीत पैसे नसल्याने महायुतीच्या चांगलीच अंगलट आली आहे. दर महिन्याला लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा करण्यासाठी नीती आयोगाचे नियम डावलून दलित, आदिवासींच्या निधीवर सरकाने डल्ला मारण्यास सुरुवात केली आहे. दलित आणि आदिवासी समाजाचा निधी इतर ठिकाणी वापरला जाऊ नये असे स्पष्ट निर्देश … Continue reading लाडकी बहीण योजना महायुतीच्या अंगलट, नीती आयोगाचे नियम डावलून दलित, आदिवासींच्या निधीवर सरकारचा डल्ला