Skin Care- त्वचा उजळण्यासाठी मोहरीचे तेल आहे गुणकारी, वाचा सविस्तर

आपल्या खाद्यसंस्कृतीत मोहरीचे तेल हे खासकरुन काही प्रांतामध्ये वापरले जाते. आपल्या खाद्यसंस्कृती आरोग्यदायी असल्याने मोहरीचे तेल आरोग्यदायी आहे. पण त्याचबरोबर सौंदर्यवर्धक सुद्धा  आहे. या तेलातील पोषक तत्त्वामुळे त्वचा, शरीराचे पोषण होते. त्याचबरोबर त्वचा, केसांसंबंधीच्या समस्याही दूर होण्यास मदत होते. मोहरीचे तेल हे त्वचेसाठी खूप महत्त्वाचे मानले जाते.   जाणून घेऊया मोहरीच्या तेलाचे सौंदर्यवर्धक फायदे त्वचा उजळण्यासाठी … Continue reading Skin Care- त्वचा उजळण्यासाठी मोहरीचे तेल आहे गुणकारी, वाचा सविस्तर