नितीश कुमार यांनी 20 वर्षांनी सोडले गृह खाते, बिहारमध्ये सत्तेचे खरे नियंत्रण भाजपने ओढले

बिहारचे मुख्यमंत्री म्हणून जदयूचे नेते नितीश कुमार यांनी शपथ घेतली खरी, मात्र सरकारची सर्व सूत्रे भाजपच्या हाती राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे. नितीश कुमार यांनी गृह खाते सोडले असून ते आता भाजपकडे गेले आहे. उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्याकडे गृह खाते देण्यात आले आहे. त्यामुळे तब्बल 20 कर्षांत प्रथमच नितीश कुमार यांच्याकडे गृह मंत्रालय नसेल. नितीश … Continue reading नितीश कुमार यांनी 20 वर्षांनी सोडले गृह खाते, बिहारमध्ये सत्तेचे खरे नियंत्रण भाजपने ओढले