कश्मीर प्रश्नात तिसऱ्या देशाची मध्यस्थी मान्य नाही! युद्धविरामाच्या चर्चेत व्यापाराचा मुद्दा नव्हता, ट्रम्प यांचा दावा परराष्ट्र मंत्रालयाने फेटाळला

जम्मू-कश्मीरच्या संबंधित कोणतेही प्रश्न हिंदुस्थान-पाकिस्तानने द्विपक्षीय पद्धतीनेच सोडवले पाहिजेत हे आपल्या देशाचे धोरण असून, यात कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे कश्मीर मुद्दय़ावर तिसऱया देशाचा हस्तक्षेप, मध्यस्थी हिंदुस्थानला मान्य नाही, अशी भूमिका आज परराष्ट्र मंत्रालयाने मांडली. युद्धविरामाच्या चर्चेत हिंदुस्थान आणि अमेरिकेच्या नेत्यांमध्ये व्यापाराचा मुद्दा नव्हता, असे स्पष्ट करीत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावाही फेटाळण्यात आला. हिंदुस्थान … Continue reading कश्मीर प्रश्नात तिसऱ्या देशाची मध्यस्थी मान्य नाही! युद्धविरामाच्या चर्चेत व्यापाराचा मुद्दा नव्हता, ट्रम्प यांचा दावा परराष्ट्र मंत्रालयाने फेटाळला