देवदर्शनावरून येताना सादळे-मादळे घाटामध्ये पत्नीचा खून, पळून गेलेला पती सोलापूर पोलिसांसमोर हजर; खुनाची दिली कबुली

हातकणंगले तालुक्यातील कासारवाडी सादळे-मादळे घाटामध्ये वन विभागाच्या हद्दीत पतीने पत्नीचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. जोतिबाचे दर्शन करून परत येत असताना पतीने घाटामध्ये पत्नीवर वार करून खून केल्याचे उघडकीस आले आहे. खून करून पती सोलापूरकडे पळून गेला होता. मात्र, शनिवारी सकाळी सोलापूर येथे पोलिसांत हजर होत त्याने खुनाची कबुली दिली. शुभांगी सचिन रजपूत (वय … Continue reading देवदर्शनावरून येताना सादळे-मादळे घाटामध्ये पत्नीचा खून, पळून गेलेला पती सोलापूर पोलिसांसमोर हजर; खुनाची दिली कबुली