एमएस धोनी जादूगार – मॅथ्यू हेडन

एमएस धोनी हा जादूगार आहे. तो कचऱ्याचेदेखील सोन्यात रूपांतर करू शकतो. तो अतिशय संयमी आणि सकारात्मक कर्णधार आहे. प्रत्येक ध्येय साध्य करण्यासाठी एक प्रक्रिया असते आणि धोनीने ही प्रक्रिया आधी हिंदुस्थानी संघासोबत केली असून, आता ही प्रक्रिया तो चेन्नईबरोबर करीत आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडन याने व्यक्त केले आहे. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात … Continue reading एमएस धोनी जादूगार – मॅथ्यू हेडन