ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू अंमली पदार्थांच्या तस्करीत आढळला दोषी

ऑस्ट्रेलियाचा संघ दमदार खेळासाठी ओळखला जातो. संघातील अनेक खेळाडूंनी देशासह लीग क्रिकेटमध्येही आपलं नाणं खणखणीत वाजवलं आहे. परंतु त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचे अनेक आजी माजी खेळाडू विविध प्रकरणांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. आता ऑस्ट्रेलियाचा एक दिग्गज माजी खेळाडू वादाच्या भोवऱ्यात सापडला असून त्याला अंमली पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियन मिडिया रिपोर्टनुसार, माजी ऑस्ट्रेलियन डावखुरा … Continue reading ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू अंमली पदार्थांच्या तस्करीत आढळला दोषी