ICC T20 WC 2026 – ‘या’ 4 टीम खेळणार सेमीफायनल; ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराचं भाकीत, दोन वेळच्या विजेत्यांना डावललं

हिंदुस्थान आणि श्रीलंकेत सुरू असलेला आयसीसी टी-20 वर्ल्डकप चांगलाच रंगात आला आहे. टी-20 मधील टॉपच्या समजल्या जाणाऱ्या संघांनाही नवख्या संघांनी विजयासाठी चांगलेच झुंझवले. अखेरच्या षटकांपर्यंत जाणाऱ्या सामन्यांमुळे क्रीडाप्रेमींचाही उत्साह वाढत आहे. अशातच ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क याने टी-20 वर्ल्डकप 2026 मध्ये कोणते चार संघ सेमीफायनल गाठतील याचे भाकीत वर्तवले आहे. मायकल क्लार्क याने या … Continue reading ICC T20 WC 2026 – ‘या’ 4 टीम खेळणार सेमीफायनल; ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराचं भाकीत, दोन वेळच्या विजेत्यांना डावललं