कळव्यात चौघे वाहून गेले; दोघांचे मृतदेह सापडले

35

सामना ऑनलाईन। ठाणे

धुवॉधार पावसाने ठाणे-कळव्यातील नाल्यांना पूर आला असून या पुरात चौघेजण वाहून गेले आहेत. त्यातील दोघांचे मृतदेह सापडले असून दोघांचा शोध सुरू आहे. कळव्यातील मुकूंद कंपनीजवळ असलेल्या नाल्यात तीनजण वाहून गेले. त्यातील रजिया शेख (२८) हा तरुण नाल्यात वाहून गेला.त्याचाही मृतदेह तासाभरानंतर सापडला. उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या