Somnath Suryavanshi सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी फौजदारासह चार पोलीस निलंबित

शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीतील मृत्यूप्रकरणी जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी आणि तीन पोलीस अंमलदार अशा चौघांना सेवेतून निलंबित करण्यात आले. असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. आंबेडकरी अनुयायांनी परभणी ते थेट मुंबई असा लाँग मार्च काढला होता. हा लाँग मार्च नाशिक येथे पोहोचला असता मोर्चेकऱयांशी चर्चा करून मागण्या मान्य करण्यात आल्यानंतर लाँग मार्च मागे … Continue reading Somnath Suryavanshi सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी फौजदारासह चार पोलीस निलंबित