भिवंडीमध्ये गुरुवारी मध्यरात्री भीषण दुर्घटना घडली आहे. भंडारी कम्पाउंडमधील गंगारामवाडी येथील ‘कोहिनूर अपार्टमेंट’च्या ‘बी-विंग’चा काही भाग अचानक कोसळला. यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून आतापर्यंत 9 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर तीन जण गंभीर जखमी आहेत. अजूनही काही जण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, ठाणे आपत्ती … Continue reading भिवंडीमध्ये चार मजली इमारत कोसळली; आतापर्यंत 9 मृतदेह बाहेर काढले, 3 गंभीर जखमी, ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed