माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या पोखर तलावात बुडून चार विद्यार्थ्यांचा मृत्यू

माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या पोखर तलावात पोहण्यासाठी गेलेल्या चार विद्यार्थ्यांचा बुजून मृत्यू झाला आहे. मृत विद्यार्थी मुंबईतील वांद्राच्या रिझवी कॉलेजमधील आहेत. ते चार विद्यार्थी माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या पोखर तलावात पोहण्यासाठी गेले होते. त्यात बुडून चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.