नववर्षात वर्ल्ड कपची धम्माल अन् धमाका; क्रिकेटपासून फुटबॉल, हॉकी, बास्केटबॉलचे वर्ल्ड कप रंगणार

नवं वर्ष क्रीडाविश्वासाठी केवळ कॅलेंडर बदलणारं नाही, तर थरार, जल्लोष आणि वर्ल्ड कपच्या धमाक्यांनी भरलेलं ठरणार आहे. क्रिकेटपासून फुटबॉलपर्यंत, पॅरा ऑलिम्पिकपासून राष्ट्रकुल स्पर्धांपर्यंत आणि हॉकी, बास्केटबॉल ते आशियाई क्रीडा स्पर्धांपर्यंत 2026 हे वर्ष म्हणजे क्रीडाविश्वासाठी महापर्व असेल. खेळाडूंसाठी कसोटीची तर क्रीडाप्रेमींसाठी पर्वणीची ही वर्षगाथा ठरणार आहे. स्टेडियममध्ये जाऊन किंवा टीव्ही-डिजिटल पडद्यावर ‘याचि देही याचि डोळा’ … Continue reading नववर्षात वर्ल्ड कपची धम्माल अन् धमाका; क्रिकेटपासून फुटबॉल, हॉकी, बास्केटबॉलचे वर्ल्ड कप रंगणार