पचनापासून ते त्वचेच्या समस्यांपर्यंत हे फळ दररोज खायलाच हवे, वाचा

पपईचे झाड आयुर्वेदिक औषधांमध्ये खूप उपयुक्त मानले जाते. त्याची फळे आणि पाने मानवी आरोग्य सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. म्हणून रोज पपईचा वापर आहारात करायलाच हवा. दैनंदिन जीवनात पपईचा समावेश केल्याने, अनेक आजारांपासून बचाव होऊ शकतो. पपईच्या फळांचा आणि पानांचा असाच उल्लेख आयुर्वेदातही आढळतो. फक्त कारलेच नाही तर, कारल्याच्या वेलाची पानेही शुगरवर आहेत सर्वात बेस्ट, वाचा … Continue reading पचनापासून ते त्वचेच्या समस्यांपर्यंत हे फळ दररोज खायलाच हवे, वाचा