ओव्हलवर हिंदुस्थानी फलंदाजांचा बोलबाला, गावसकरांपासून कोहलीपर्यंत अनेक दिग्गजांच्या संस्मरणीय खेळय़ांचा नजराणा

इंग्लंडच्या ऐतिहासिक ओव्हल मैदानावर हिंदुस्थानी फलंदाजांनाचा नेहमीच बोलबाला राहिलाय. हेच असे मैदान आहे जेथे सुनील गावसकरपासून ते विराट कोहलीपर्यंत, तर गुंडाप्पा विश्वनाथपासून राहुल द्रविडपर्यंत अनेक फलंदाजांच्या बॅटीतून संस्मरणीय खेळी बहरल्या आहेत. त्यामुळे या मालिकेत शतकाची बरसात करणाऱया हिंदुस्थानी फलंदाजा ओव्हलवरही शतकी झंझावात पाहायला मिळेल, अशी शक्यता आहे. याच ओव्हल मैदानावर हिंदुस्थानने अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली … Continue reading ओव्हलवर हिंदुस्थानी फलंदाजांचा बोलबाला, गावसकरांपासून कोहलीपर्यंत अनेक दिग्गजांच्या संस्मरणीय खेळय़ांचा नजराणा