सर जाडेजा अन् पंडित बुमरा!

>> संजय कऱ्हाडे एक तो दिवस होता. 1990-1991 च्या रणजी अंतिम सामन्याचा. शेवटच्या दिवशी सामना जिंकण्यासाठी 350 धावांचं आव्हान कपिल देवच्या हरयाणाने मुंबईसमोर ठेवलं होतं. याच मालिकेच्या पहिल्या कसोटीच्या शेवटच्या दिवशी सामना जिंकण्यासाठी इंग्लंडला 350 धावा करणं आवश्यक होतं. आणि सोमवारी लॉर्ड्सवर सामना जिंकण्यासाठी हिंदुस्थानला 4 बाद 58 या स्थितीनंतर आणखी 135 धावा जमवायच्या होत्या! … Continue reading सर जाडेजा अन् पंडित बुमरा!