फळांचा रस की अख्खं फळ खायला हवं, आपल्या आरोग्यासाठी सर्वात उत्तम काय

प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळ्या स्वादिष्ट फळांचा आस्वाद घेणे आवश्यक आहे. यामुळे तुम्हाला फक्त चांगले वाटेलच असे नाही तर आश्चर्यकारक आरोग्य फायदे देखील मिळतील. फळे शरीरासाठी अमृत मानली जातात. हंगामी फळे खाल्ल्याने आजार टाळता येतात आणि आरोग्य सुधारते. अलीकडे अनेकजण फळांचा रस पिण्यास प्राधान्य देतात. बहुतेकांना अख्खे फळ खाण्यापेक्षा फळांचा रस पिणे हे अतिशय योग्य वाटते. परंतु … Continue reading फळांचा रस की अख्खं फळ खायला हवं, आपल्या आरोग्यासाठी सर्वात उत्तम काय