Health – फळे, भाजीपाला सॅनिटायझरने धुताय? होऊ शकते ‘हे’ मोठे नुकसान

कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी सॅनिटायझरचा वापर करून हात धुण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र सॅनिटायझर वापरताना काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कोरोना विषाणूला घाबरून सॅनिटायझरचा अधिक वापर करणेही घातक ठरत आहे. अनेकदा काही लोक हातासह खाण्या-पिण्याच्या वस्तूही सॅनिटायझरने धुतात. बाजारातून आणलेल्या पालेभाज्या, फळ आणि इतर वस्तूही सॅनिटायझरने धुतल्या जात आहेत. मात्र असे करणे शरीराला घातक ठरत … Continue reading Health – फळे, भाजीपाला सॅनिटायझरने धुताय? होऊ शकते ‘हे’ मोठे नुकसान