जी-7 च्या बैठकीत मोदी-ट्रम्प यांचे फक्त हाय-हॅलो, गळाभेट नाही!

जी-7 राष्ट्रांच्या बैठकीच्या निमित्ताने मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची फ्रान्समध्ये भेट झाली. होर्मुझच्या समुद्रात अमेरिकी सैन्याच्या हल्ल्यात तीन हिंदुस्थानींचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेते समोरासमोर आले. यावेळी दोघांनी हाय-हॅलो आणि हस्तांदोलन केले. मात्र, यावेळी दोन्ही नेत्यांची गळाभेट न झाल्याने चर्चेला उधाण आले आहे. फ्रान्समधील इव्हियान शहरात जी-7 राष्ट्रांची 52वी शिखर … Continue reading जी-7 च्या बैठकीत मोदी-ट्रम्प यांचे फक्त हाय-हॅलो, गळाभेट नाही!