एकीकडे भीषण दुष्काळ, तर दुसरीकडे पूर अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये महाराष्ट्र अडकला आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाकडे पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाचे सावट घोंघावत आहे. पावसाच्या ओढीमुळे पिकं करपून गेली असून जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर झाला आहे. एकीकडे अशी दुष्काळी परिस्थिती असताना दुसरीकडे गडचिरोली जिल्ह्यात पूर आला आहे. छत्तीसगडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड परिसरात … Continue reading एकीकडे दुष्काळ, दुसरीकडे पूर… गडचिरोलीतील 525 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले, प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed