गडहिंग्लजमध्ये नमाजसाठी जमलेले सातजण ताब्यात
शुक्रवारची नमाज अदा करण्यासाठी जमलेल्या सात जणांवर गडहिंग्लज पोलीसानी कारवाई केली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशव्यापी संचारबंदी आणि लॉकडाऊन आहे. शुक्रवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. गेले दहा दिवस गडहिंग्लज आणि परिसरात खूपच चांगल्या रितीने संचारबंदी पाळण्यात आली. दरम्यानच्या काळात पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास तीनशे वाहने जप्त करण्यात आली. जमावबंदीच्या आदेशाचे … Continue reading गडहिंग्लजमध्ये नमाजसाठी जमलेले सातजण ताब्यात
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed