नगरविकास खात्याने नवी मुंबईची वाट लावली, गणेश नाईकांचा मिंध्यांवर निशाणा

नगरविकास खात्याने नवी मुंबईची पुरती वाट लावली आहे. सामाजिक उपक्रमासाठी आरक्षित भूखंड स्वतःच्या फायद्यासाठी बिल्डरांच्या घशात घातले. कोरोना काळात नवी मुंबईकरांच्या ऑक्सिजन आणि औषधांवरही डल्ला मारण्यात आला, अशा आरोपांच्या फैरी झाडत वन मंत्री गणेश नाईक यांनी आज शहा सेनेच्या एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. ही दरोडेखोरी थांबली नाही तर आगामी महापालिका निवडणूक पाणीचोर, ऑक्सिजनचोर, औषधचोर … Continue reading नगरविकास खात्याने नवी मुंबईची वाट लावली, गणेश नाईकांचा मिंध्यांवर निशाणा