भ्रष्टाचाऱ्यांसोबत सत्तेत बसणार नाही, गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंना पुन्हा डिवचले

ज्या लोकांचे हात भ्रष्टाचाराने बरबटले आहेत, त्यांच्याबरोबर राज्यकारभार करणे ही जनतेशी केलेली प्रतारणा आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाले नाही तर या लोकांबरोबर बसणार नाही. हरामाच्या पैशांनी निर्माण केलेले साम्राज्य हे जास्त दिवस टिकत नाहीत, त्यामुळे या पापात आपण सहभागी होणार नाही, असा घणाघात वनमंत्री गणेश नाईक यांनी करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे … Continue reading भ्रष्टाचाऱ्यांसोबत सत्तेत बसणार नाही, गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंना पुन्हा डिवचले