शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे व उपनेत्या सुषमा अंधारे यांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट येथे भेट देऊन बाप्पांचे दर्शन घेऊन आरती केली. उत्सव प्रमुख पुनीत बालन यांनी त्यांचं स्वागत केलं.