शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज पक्षप्रमुख, उद्धव ठाकरे व आई रश्मी ठाकरे यांच्यासह लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी आणि गणेश गल्ली येथील मुंबईच्या राजाचे दर्शन घेतले. त्याचबरोबर बाप्पााजवळ मुंबईकरांना सुखी, समाधानी ठेवण्याची त्यांनी प्रार्थना केली.