गणेशोत्सवासाठी कोकणात रेल्वे सोडा! राज्य सरकारची केंद्राकडे मागणी

669

कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्या भक्तांसाठी खूशखबर आहे. कोकण मार्गावर गणेशभक्तांसाठी विशेष ट्रेन चालविण्याची मागणी राज्य सरकारने केंद्र सरकारला केली आहे.

राज्य सरकारने ‘सोशल डिस्टिंन्सग’चे नियम पाळून प्रवाशांच्या मागणीप्रमाणे आरक्षित गाड्या सोडण्याची विनंती मध्य रेल्वेला केली आहे. आता झोनल रेल्वे यासंदर्भात पुन्हा रेल्वे बोर्डाकडे विनंती करणार असून त्यानंतर तिकीट बुकींगनुसार गाड्या सोडल्या जाणार आहेत. आरक्षित तिकीट हाच ई-पास गृहीत धरला जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या