संतापजनक – वाशीत तरुणावर सामुहिक बलात्कार, केले शारिरीक अत्याचार

नवी मुंबईतील वाशीत अतिशय संतापजनक कृत्य समोर आले आहे. एका तरुणावर पाच नराधमांनी सामुहिक बलात्कार करून त्याच्यावर अत्याचार केला आहे.