दहा लाखांची रोकड कचरावेचक महिलेने प्रामाणिकपणे केली परत

सदाशिव पेठेतील सकाळ नेहमीप्रमाणेच सुरू झाली होती. पण २० नोव्हेंबरचा दिवस ‘स्वच्छ’ संस्थेच्या कचरावेचक अंजू माने यांच्या आयुष्यातील अजून एक सोन्याचा अध्याय ठरला. दैनंदिन कचरा संकलनाचे काम करताना त्यांना रस्त्याच्या कडेला पडलेली एक बॅग दिसली. सुरुवातीला ती एखाद्या औषधाच्या दुकानाची असेल, असा विचार. पण बॅग उघडताच डोळे विस्फारावेत, अशी दहा लाख रुपयांची रोख रक्कम समोर! … Continue reading दहा लाखांची रोकड कचरावेचक महिलेने प्रामाणिकपणे केली परत