बारामतीतील आधुनिक एआय सेंटरचे उद्घाटन; अदानी म्हणाले, शरद पवार माझे मेंटॉर

शरद पवार हे एक असामान्य नेते आणि माझे मेंटॉर आहेत. त्यांच्या दूरदृष्टीमुळे बारामती हे शहर अमर्याद शक्यतांचे प्रतिक बनले आहे, अशा शब्दात अदानी समूहाचे सर्वेसर्वा उद्योगपती गौतम अदानी यांनी पवार यांचे काwतुक केले. बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठानच्या ‘शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या एआय सेंटरच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात … Continue reading बारामतीतील आधुनिक एआय सेंटरचे उद्घाटन; अदानी म्हणाले, शरद पवार माझे मेंटॉर