मी निवड समितीचा सदस्य नव्हे, श्रेयस अय्यरबाबत गंभीर विधान
इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी श्रेयस अय्यरची निवड करणे आवश्यक असतानाही त्याला डावलण्यात आले आहे. श्रेयसवर अन्याय झाल्याची सर्वाची भावना असली तरी त्याच्यासाठी अद्याप कुणीही उभा राहिलेला नाही. त्याच्या निवडीबाबत हिंदुस्थानी संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला छेडले असता तो म्हणाला, मी निवड समिती सदस्य नाही, अशा एका वाक्यात त्याने उत्तर देणे टाळले. गेली दीड वर्ष … Continue reading मी निवड समितीचा सदस्य नव्हे, श्रेयस अय्यरबाबत गंभीर विधान
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed