कठीण दिवस अजून बाकी आहेत; गंभीरकडून गिलच्या नेतृत्वाचं कौतुक, पण इशाराही दिला

हिंदुस्थानचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी नव्या कसोटी कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाची प्रशंसा केली. पण गिलसाठी हे अजून सुरुवातीचे दिवस आहेत, त्याचे खरे कसोटीचे दिवस पुढे येणार असल्याचा इशाराही दिला. गिलने रोहित शर्माच्या जागी हिंदुस्थानच्या कसोटी संघाची कमान हाती घेतल्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधत प्रभावी सुरुवात केली. त्यानंतर वेस्ट इंडीजविरुद्ध दुसऱ्या … Continue reading कठीण दिवस अजून बाकी आहेत; गंभीरकडून गिलच्या नेतृत्वाचं कौतुक, पण इशाराही दिला