आम्ही इथे सुट्ट्या घालवण्यासाठी आलेलो नाही; पुजारासमोर काय बोलून गेला टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीर?

टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आपल्या रोखठोक भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे. त्याच्या आक्रमक आणि बेधडक विधानांची नेहमीच चर्चा होते. अर्थात त्याच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाची कामगिरी एवढी खास झालेली नाही. मात्र इंग्लंड दौऱ्यात पहिल्या कसोटीत पराभव स्वीकारल्यानंतर टीम इंडियाने कमबॅक केले आणि एजबॅस्टनमध्ये झेंडा फडकावत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. आता दोन्ही उभय संघात लॉर्ड्सवर … Continue reading आम्ही इथे सुट्ट्या घालवण्यासाठी आलेलो नाही; पुजारासमोर काय बोलून गेला टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीर?