‘गंदी बात’च्या अभिनेत्रीने शेअर केला न्यूड फोटो, प्रियकरांना कंटाळल्याची केली तक्रार

गंदी बात फेम अभिनेत्री गेहना वशिष्ठ (Gehana Vasisth) अनेकदा तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. अ‍ॅडल्ट बेवसिरीजमध्ये काम करत अनेकांसाठई परिचित चेहरा बनलेली गेहना ही सातत्याने चर्चेत असते. गेहनाला पॉर्न फिल्म बनवून अपलोड केल्याप्रकरणी पूर्वी अटक करण्यात आली होती आणि हे प्रकरण भलतंच गाजलं होतं. गेहनाने  इन्स्टाग्रामवर बाथरूममधील नवीन फोटो शेअर करत सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. हा फोटो सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Er Gehana Vasisth (@gehana_vasisth)

खरं तर रणवीर सिंगने न्यूड फोटोशूट केल्यापासून सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे. आता एकामागून एक अनेक अभिनेत्री किंवा अभिनेत्यांचे फोटोशूट व्हायरल होत आहेत. गेहनाने असाच एक फोटो सोशल मीडीयावर पोस्ट केला आहे. या फोटोत ती बाथटबमध्ये बसलेली असून तिच्या हातांनी शरीर झाकले आहे. उरलेलं अंग तिने टॉवेल मांडीवर ठेवत झाकण्याचा प्रयत्न केला आहे.

गेहनाने या फोटोच्या तपशीलात जी गोष्ट लिहिली आहे त्यावरूनही चर्चा सुरू आहे. तिने लिहीलं आहे की, ‘मला एटीएममशिन प्रमाणे वापरणाऱ्या माझ्या प्रियकरांचा मला कंटाळा आला आहे.’  तिच्या या पोस्टवरून तिचं प्रियकराशी नुकतेच ब्रेकअप झाले असावे आणि त्याने तिला पैशांसाठी वापरले असावे असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Er Gehana Vasisth (@gehana_vasisth)

गेहनाच्या काही चाहत्यांनी तिच्या या फोटोवर आणि त्याच्या तपशीलावर प्रतिक्रिया देताना तिचे कौतुक केले आहे. तर काही चाहत्यांनी गेहनासमोर ‘प्रियकर म्हणून मला स्वीकार’ अशी गळ घातली आहे.